पुणे : उन्हाळ्याच्या सुटीत तऱ्हेतऱ्हेचा खाऊ उपलब्ध असतो. आंबे, कलिंगड, करवंदं खा, फळांबरोबरच आईस्क्रिमची मजा मनमुराद लुटूया; पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे दातांचं आरोग्य राखलं तरच थंड व आंबट पदार्थही खाता येतात. यासाठी दंत शल्यचिकित्सक डॉ. नितीन बर्वे यांनी सांगितलेला मंत्र लक्षात घेऊया.

गारेगार आईस्क्रीम, कुल्फी, आंबे, आमरस, उसाचा रस, कैऱ्या, करवंदं हे पदार्थ बच्चे कंपनीच्या खूप आवडीचे; पण काहींना थंड किंवा आंबट पदार्थ खाल्ले की दातात ठणका सुरू होतो. हवेहवेसे पदार्थ समोर असूनही खाता येत नाहीत. ही वेळच यायला नको असेल, दाताचं आरोग्य टिकवायला हवं.

( व्हिडीओ : नीला शर्मा)
#Summer #pune
Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com